Posts

Showing posts from April, 2021

Sane Guruji Vidyalaya Celebrates tree Plantation programme in their village - Expand theme

Expand theme Question Sane Guruji Vidyalaya Celebrates tree Plantation programme in their village Answer Sane Guruji Vidyalaya Celebrates Tree Plantation Programme        Sangli, 25th August : Sane Guruji Vidyalaya, Sangli, launched on extensive tree plantation programme to make aware the children and the people of the village abiut the importance of the trees. The students and the teachers selected the empty places and roadside to plant saplings in well organize way. The saplings were supplied by the local municipal corporation. In order to restore the eco-balance of the afforestation drives was taken with all seriousness.       The participants were highly enthusiastic to make it big success. The students planted saplings and fenced them and watered it. Every step of the programme was appreciated by the representatives of the administration and the local forest department officials. The programme created a grate stir among the general public too. The...

Headline : M. G. High school celebrates sports day' - expand theme

Expand theme  Question  Headline : M. G. High school celebrates sports day' Answer  Sports day celebration of M. G. High school          M. G. English High School, Sangli, 23 December : Sports day was held on 20th of the December in school ground. There were indoor game such as chess, carrom and table tennis. The most interesting, tough, were the outdoor games. Boys as well as girls took part. there were many races and other events such as the high jump and the long jump. The kabaddi for the boys and the girls were the most exciting. In the evening the 'fun' games were help. These were the most enjoyable They involved obstacle races where the obstacles were patches of wet mud and climbing ropes and nets. It was fun watching students plod through the 'chikhal' or using ropes to climb nets to get the other side. To see so many of them getting stuck or slipping was hilarious indeed ! All students enjoyed all the sports. Sports are very important for ...

The Education Department organizes the science exhibition on environmental pollution - Expand theme

Expand theme Question  The Education Department organizes the science exhibition on environmental pollution. Answer  Science Exhibition on Tilak Grounds            Pune, December 5 : The science exhibition on environmental pollution organized by the Education Department of Pune on Dec. 3rd was both informative and educative. It was held on the Tilak Grounds. There were about 15 stalls in all featuring various aspects of Environmental Pollution. Charts, models and slides were used to provide information about land pollution, water pollution and air pollution.                     There was one section of noise pollution. One section featured acid rain and showed how it was caused by gases emitted by motor vehicles, factories and power plants that burn coal or oil. its terrible effect on lakes, streams, marine and drinking water were vividly illustrated. There was one section on 'Recycling' as a ...

The first aid course originated by 'Manav Seva Kendra' at Dahisar - Expand theme.

Expand theme Question  The first aid course originated by 'Manav Seva Kendra' at Dahisar Answer  First Aid Course At Dahisar  15th August 2020. Dahisar, Mumbai.         'Manav Seva Kendra' had organized a First Aid Course for the students of Dahisar area. 50 students form different local school attended the course at 'Manav Seva Kendra Hall', Dahisar. The specious hall was suitable for all the activities during the course. The course was conducted for a week. It was a busy schedule from morning to everything. There was lecture by famous doctors and nurses of the hospitals in  Mumbai. The students were made aware of the importance of the First aid. They had a lot of practical training in  the first aid. There were discussion and film shows on the subject. At the end of the course all the participants were awarded certificates and free First Aid Kits.

Gokul municipal school, Yavatmal celebrates independence day - Expand theme

Expand Theme Question Gokul municipal school, Yavatmal celebrates independence day   Answer  Independence Day celebration Yavatmal, Gokul Municipal School, 19August : On 15 August, last week, students gathered on the school ground at 7:30 a.m. The march past began at 7:45 a.m. The chief guest, our school's ex-headmistress, sheiladevi, had already arrived. She hoisted the flag at 8 a.m. - The entire parade saluted the flag and sang the 'Jana Gana Mana' This was followed by parades by the scouts and girl guides. Then the chief guest addressed the gathering. In her speech she said, "You have kept up the traditions of this school. In fact, you have may not only this school, but the whole of India proud. I congratulate all of you and specially your headmaster on this occasion. " Her speech was received with grand applause. Then long with our headmaster, she planted more sapling in plot specially prepared for the occasion. Everyone then sang the 'Vande Mataram' ...

Model English School wins cleanest school award - Expand the theme.

Expand the theme Question Model English School wins cleanest school award - Expand the theme. Answer  Model English School - The cleanest School           February 27 : 25th February was a great day for the students of Model English School. On that day we were given the 'Cleanest School Award' by the Mayor, Shri Gajanan More. Every month, from June onwards, there have been spot checks by members of the Municipality and we have always emerged shining. The concept of the cleanliness has become a part of us - it has sunk into our body !           Every class has its own 'Cleanliness' prefect. Every corridor on every floor of the school has its 'Cleanliness' monitor. Then the posters the debates, the meeting and the camps held by students at every class level went towards creating a very strong awareness about cleanliness. It was united effort, for which we have to thank, in a large measure, our wonderful principal and our Teachers. The...

बेडूक - विहीर - समुद्र, मोठे, संकुचित.

कथालेखन   दिलेल्या शब्दांच्या आधारे कथालेखन लिहिणे  प्रश्न :  पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे कथालेखन करा : बेडूक - विहीर - समुद्र, मोठे, संकुचित. उत्तर : संकुचित वृत्ती      एका विहिरीत एक बेडूक असे. तो त्या विहिरीतच जन्माला आणि तिकथेचं वाढला.     तो रोज छोटे-मोठे किडे खात असे. त्यामुळे त्या विहिरीचे पाणी स्वच्छ ठेवले जात असे. असे अनेक वर्षे चालले होते.     एके दिवशी समुद्र काठी राहणार बेडूक त्या विहिरीत पडला. विहिरीतल्या बेडकाने त्याला विचारले " कुठला रे तू राहणार? "      " मी समुद्रात राहत असतो. तिथूनच आलो आहे." समुद्रातल्या बेडकाने उत्तर दिले. समुद्रातील बेडूक खूप पाणी, लाटा, छोटे-मोठे मासे, वाळू हे पाहुणच आला होता. त्याला विहिरीतील जग खूप छोटे वाटत होते.      " समुद्र ! केवढा असतो तो समुद्र ? माझ्या ह्या विहिरी एवढा असतो का ? " विहिरीत राहणाऱ्या बेडकाने विहिरीच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत उडी घेत ऐटीत विचारले.     " मित्र ! तुझ्या ह्या टीचभर विहिरींची समुद्राशी तुलनाच होणार नाही. " समुद...

बातमीलेखन प्रश्न ८वी, ९वी, १०वी.

 बातमीलेखन  घटनेवर आधारित बातमी  (१) दहावीची पहिलीच ऑनलाईन परीक्षा कमालीची यशस्वी !  (२) तुफान आलं... अन गाव पाणीदार झालं... कार्यक्रमावर आधारित कृती  (१) शाळेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाची उत्साहात सांगता.  (२)पनवेल मध्ये कलात्मक रांगोळी प्रदर्शनाचा शानदार समारंभ साजरा झाला. दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित कृती  (१) कोरोना - साथ - रुग्णसंख्या - विलगीकरण - जिल्हा. (२) प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती.  अशे अनेक प्रकारचे बातमी असतात पण मराठीत हे काही महत्त्वाचे प्रकार आहेत घटनेवर आधारित, कार्यक्रमावर आधारित कृती आणि दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित कृती. प्रत्येक पुस्तकात काही अनेक वेगळे प्रकार असतील. पण बोर्डावर आधारित काही मुख्य प्रकार वरील प्रमाणे आहेत. तुम्हाला जर ह्या प्रकारांचे उदाहरण पाहिजे असतील तर ती उदाहरण खालील प्रमाणे आहेत.  उदाहरणे-  पनवेलमधील कलात्मक रांगोळी प्रदर्शनाचा शानदार समारंभ साजरा झाला. कार्यक्रमावर आधारित बातमी: प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती तुफान आलं... अन गाव पाणीदार झालं... हे तीन उ...

तुफान आलं... अन गाव पाणीदार झालं..., घटनेवर आधारित कृती.

बातमीलेखन  घटनेवर आधारित कृती  प्रश्न : तुफान आलं... अन गाव पाणीदार झालं... उत्तर : गाव पाणीदार झालं !  (आमच्या वार्ताहराकडू)    सातारा, दि. १० जून :   मे महिन्याच्या अखेरीस वळवाचा पाऊस तुफानाच्या रूपात आला आणि कुकुडवाडी गाव पाणीदार झाले. कायम दुष्काळ ग्रस्त असणारे गाव वाळव्याच्या पावसाने काही वेळातच पाण्याने भरले. गावकऱ्यांच्या बरोबर शहरात व परदेशात राहणाऱ्या ग्रामस्थांनीही या  समाधान व्यक्त केले.         या सर्वाना आनंदित होण्याचे कारणही तसेच होते. साऱ्या गावकऱयांनी एकत्र येऊन कुकुडवाडी गावातील  केली आहे.         गेले दोन महिने सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून लाखो लिटर पाणी वाचेल एवढे चर खणले. बंधारे बांधले. डोंगरातून येणारे पाणी बंधाऱयांमुळे अडविले जाईल अशी योगन केली. या सर्व मेहनतीचे फळ गावाला मिळाले. भविष्यात येणाऱ्या पावसामुळे गावातील पाण्याचे दुर्भिक्ष  मिटेल.अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.         कायम दुष्काळग्रस्त असणार हे गाव पाण्यानं भरल्यामुळे आजू...

प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती , दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी.

बातमीलेखन   दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी प्रश्न :  प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती उत्तर : प्लास्टिक जनजागृती (न्यूज नेटवर्क जनमत ) मुंबई, दिनांक १९ जून : पर्यावरणाच्या  संरक्षणासाठी तसेच भावी पिढीला आरोग्यदायी वातावरण लाभावे, यासाठी शासनामार्फत प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.          येत्या २३ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रावर प्लास्टिकबंदी लागू होणार आहे. त्यामुळे काही अपवादात्मक प्लास्टिक सोडल्यास प्लास्टिक वापरावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येणार आहे.          प्लास्टिकबंदी होण्यापूर्वी प्लास्टिकला काय पर्याय असू शकतात, याची माहिती मुंबईकरांना देण्यासाठी महानगरपालिकेने २२ ते २४ दरम्यान वरळीत एक प्रदर्शन आयोजित केले आहे.         तसेच प्लास्टिकला पर्याय असलेला केन्व्हास, ज्यूट, कागदी पिशव्या यांचा वापर वाढावा, म्हणून जनजागृती करणयात येणार आहे. पिशव्या, बाटल्या किंवा प्लास्टिकचे रिसायकल कोठे होणार आहे ते ह्या प्रदर्शनात माहिती पडेन.

पनवेलमधील कलात्मक रांगोळी प्रदर्शनाचा शानदार समारंभ साजरा झाला. कार्यक्रमावर आधारित बातमी:

बातमीलेखन कार्यक्रमावर आधारित बातमी   प्रश्न :  पनवेलमधील कलात्मक रांगोळी प्रदर्शनाचा शानदार समारंभ साजरा झाला. उत्तर : पनवेलच्या कीर्तीला कलात्मक झळकी देणारे रांगोळी प्रदर्शन (आमच्या प्रतिनिधींकडून)       पनवेल, दिनांक xx - "पनवेलच्या महापौर असल्याचा मला आज खूप खूप अभिमान वाटत आहे. पनवेलच्या कलावंतांनी पनवेलच्या सांस्कृतिक वातावरणाला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे," असे भावपूर्ण उदगार महापौर xx xx xx यांनी भव्य प्रदर्शनाचा उदघाटनाची वेळी काढले.       एन. टी. के. ऍकेडमीच्या भव्य आवारात अनोखे रांगोळी प्रदर्शन भरले असून, गेले तीन दिवस ते पाहण्यासाठी रसिकांची अलोट गर्दी झाली. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली.       या रांगोळी प्रदर्शनात सौंदर्यपूर्ण रचनांचेच प्रदर्शन मांडलेले दिसत होते. ठिपक्यांच्या रांगोळ्यांपासून ते पाण्यावरचा रांगोळ्या पर्यंन्त सर्व प्रकारच्या रांगोळ्या तेथे काढलेल्या होत्या. भूमितीच्या आकारांचा उपयोग करून सौंदर्यपूर्ण रांगोळ्या काढल्या होत्या.  विविध आकारांचा चौकोनांचा, त्रि...

मैत्रीण/मैत्र या नात्याने श्रमदानाने रस्ता दुरुस्त करताना फणसवाडीच्या मित्राला/मैत्रिणीला छोटा अपघात झाला आहे. त्याची/तिची चौकशी करणारे कौटुंबिक पत्र तयार करा

कौटुंबिक पत्र पुढील बातमी वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा : रस्त्यावरील खड्ड्यामुळे असती उलटली ! फणसवाडी दि. १७ : चालक रस्त्यावरील मोठ्या मोठ्या खड्ड्यांतून  मार्ग काढण्याची प्रयत्नात असताना एसटीचे एक चाक  घसरले आणि भलीमोठी एसटी बस उलटून आडवी झाली.  यात १५ प्रवासी जखमी झाले. त्यामुळे एकच हलकल्लोळ मजला होता. प्रश्न : मैत्रीण/मैत्र या नात्याने श्रमदानाने रस्ता दुरुस्त करताना फणसवाडीच्या मित्राला/मैत्रिणीला छोटा अपघात झाला आहे. त्याची/तिची चौकशी करणारे कौटुंबिक पत्र तयार करा : उत्तर :  दिनांक : १५ एप्रिल २०२१ प्रिय मित्र सर्वेश,  सप्रेम नमस्कार. सर्वेश, अरे तुमच्या शाळेजवळ झालेल्या अपघाताची बातमी आणि छातीत चर्र झाले! अखंड एस. टी. उलटून पडली, याचे आश्चर्यही वाटले. त्यातच ज्या रस्त्यामुळे अपघात झाला, तो रस्ता तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रमदानाने दुरुस्त केला ही बातमी वाचली. या बातमीने आनंद झाला.  मित्र, तू त्या शाळेचा विद्यार्थी. त्यामुळे मला कौतुकही वाटले. पण कालच माझा वर्गमित्र निरंजन मला भेटला आणि त्याने मला तुझी बातमी सांगितली. मला काळजीच वाटली. ...

शाळेचा विद्यतार्थी या नात्याने गावकऱ्यांच्या या त्रासातून मुक्तता करण्यासाठी फणसवाडीचे विद्यार्थी श्रमदानने रास्ता दुरुस्त करू इच्छितात. यासंबंधीच्या विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.

विनंती पत्र  खालील बातमी वाचा आणि सूचनेनुसार कृती करा : रस्त्यावरील खड्ड्यामुळे असती उलटली ! फणसवाडी दि. १७ : चालक रस्त्यावरील मोठ्या मोठ्या खड्ड्यांतून  मार्ग काढण्याची प्रयत्नात असताना एसटीचे एक चाक  घसरले आणि भलीमोठी एसटी बस उलटून आडवी झाली.  यात १५ प्रवासी जखमी झाले. त्यामुळे एकच हलकल्लोळ मजला होता. प्रश्न :  शाळेचा विद्यतार्थी या नात्याने गावकऱ्यांच्या या त्रासातून मुक्तता करण्यासाठी फणसवाडीचे विद्यार्थी श्रमदानने रास्ता दुरुस्त करू इच्छितात. यासंबंधीच्या विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.  उत्तर : दिनांक : १५ एप्रिल २०२१  प्रति, मा. मुख्याध्यापक, फणसवाडी विद्यामंदिर, फणसवाडी, ता.- नांदेड, जि.- नांदेड - ४३१ ६०१. विषय : फणसवाडीचे रस्त्याची श्रमदानाने दुरुस्ती करणे. महोदय, सादर प्रणाम,  मी आपल्या शाळेतील १०वी या वर्गात शिकत आहे.  नुकत्याच झालेल्या एस.टी. अपघातामुळे आपल्या गावातील रस्त्याची दुर्दशा चव्हाट्यावर आली आहे. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती व शाळकरी मुले यांना रस्त्यावरून चालताना भीती वाटते. खड्ड्यांमधून चालणाऱ्या गाड्या तर क...

मित्र नात्याने दिव्यांग मित्राला काश्मीर पर्यटनाला नेल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.

Image
अभिनंदन पत्र  जाहिरात वाचा व सूचनेनुसार कृती करा :  प्रश्न : मित्र नात्याने दिव्यांग मित्राला काश्मीर पर्यटनाला नेल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. उत्तर : दिनांक : १५ एप्रिल २०२१ प्रिय मित्र अथर्व, सप्रेम नमस्कार. या मागील डिसेंबर महिन्यात तुम्ही बरेच जण काश्मीर पर्यटनासाठी गेला होतात. तुमची ही सहल खूप छान झाली असेही कळले. अथर्व, काश्मीर खूप छान आहे आणि ते कधीही गेलात तरी छानच दिसणार. कारण तो भारताचा स्वर्ग आहे.  मला तुझे खास अभिनंदन करायचे आहे ते यासाठी की, तू आपला मित्र सागर यास सहलीला घेऊन गेलास.  सागर दिव्यांग आहे. त्याला डोळ्याने खूप अंधुक दिसते. त्याचा दावा हातही थोडा अधू आहे. त्यामुळे त्यास सहसा कोणी सहलीला नेट नाही.  परंतु तू आणि तुझ्या मित्रांनी हे आव्हान आनंदाने स्वीकारले. दहा दिवसांच्या सहलीत त्याची काळजीही घेतलीत आणि त्याला स्थलदर्शन ही घडवलेत. सागरने ह्या सहलीचा खूप आनंद लुटला, असे मला कळले आहे.  तुमचे हे कार्य संभवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन!  तुझा मित्र, क. ख. ग.  १५१, कारंडेवाडी, वैजापूर,...

पर्यटक या नात्याने बाळकृष्ण पर्यटन, सांगली या संस्थेकडे काश्मीर सहल माहितीपत्रकाचे मागणी करणारे पत्र लिहा.

Image
मागणीपत्र  जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा : प्रश्न : पर्यटक या नात्याने बाळकृष्ण पर्यटन, सांगली या संस्थेकडे काश्मीर सहल माहितीपत्रकाचे मागणी करणारे पत्र लिहा. उत्तर : दिनांक : ३ डिसेंबर २०२०  प्रति, माननीय व्यवस्थापक, बाळकृष्ण पर्यटन, श्रीयश पथ, सांगली - ४१५ ११३. विषय : काश्मीर सहलीच्या माहितीपत्रकाची मागणी करण्याबाबत. महोदय,  तुमची ' बाळकृष्ण पर्यटन '  ही सांगलीतली एक नामवंत पर्यटनसंस्था आहे. तुम्ही वर्षभर  देशभर अनेक सहली नेता. तुमचा सहलखर्च सर्वसामान्यांना परवडणारा आहे, असे आम्ही ऐकले आहे. यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत आम्हा मित्र-मैत्रिणीची काश्मीर सहलीला जाण्याचा मानस आहे; परंतु आम्हाला खर्चाचा  घ्यायचा आहे. यासाठी काश्मीर सहलीचे माहितीपत्रक मेल केलेत तर बरे होईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना  काही खास सवलत  असेल तर,  त्याबद्दलही कळवावे. सहलीच्या वेळी आम्हाला काही खर्च होऊ शकतो का ? इत्यादी बाबत मेलमध्ये स्पष्ट कल्पना दिली तर बरे होईल. तुमच्या मेलची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपली कृपाभिलाषी, क. ख. ग.  १०२, कामगार वसाहत,...

You are Kedar/Kirti More, staying at 5, Gulab Niwas, Wadgaon village, Ratnagiri, 415 709, Write a letter to the Gram Sevak drawing this attention to the points given in the poster. Also, use your own points.

Image
Model letter Formal letter Poster : Question : You are Kedar/Kirti More, staying at 5, Gulab Niwas, Wadgaon village, Ratnagiri, 415 709, Write a letter to the Gram Sevak drawing this attention to the points given in the poster. Also, use your own points. Answer :  Kedar/Kirti More Wadgaon Village, At post Wadgaon, Ratnagiri- 415 709. 14th April, 2021. To Gram Sevak,  Gram panchayat,  Wadgaon village. Sub. : Request to co-operate in the 'Cleanliness Campaign' organized by 'WADGAON' village. Dear Sir, The villagers of 'Wadgaon' village have organized the 'Clenliness Campaign' from 16th September,2021 to 22nd September, 2021. The people of our village except you and staff to join in this campaign and co-operate with us wholeheartedly.  We have advised all the people to always us dustbins for garbage and keep our village clean. We have warned them not to spilt on the roads and walls. They should use toilets everyday and not to litter fields and places with d...

You are Kedar/kirti More, staying at 5, Gulab Niwas, Wadgaon Village, Ratnagiri, 415 709. Write a letter to your friend telling him how you celebrate cleanliness week. Make use of points given in the poster. also, use your own points.

Image
Model Letter Informal letter Poster :  Question : You are Kedar/Kirti More, staying at 5, Gulab Niwas, Wadgaon Village, Ratnagiri, 415 709. Write a letter to your friend telling him how you celebrate cleanliness week. Make use of points given in the poster. also, use your own points.  Answer : Kedar/Kirti More 5, Gulab Niwas, Wadgaon Village,  Ratnagiri- 415 709. 14th April 2021. Dear Nikita, No news from you for a long time. Let me tell you about 'Cleanliness Week' at your village. Because of unhygienic conditions of our Wadgaon village, Gram panchayat samiti of Wadgaon village, announced ' Cleanliness Week'. And made it a great success. 16th September, 2021 to 22nd September, 2021 was the period of the cleanliness campaign. Entire village celebrated the 'Cleanliness Week'. Our school also participated. All our students worked wholeheartedly.  We cleaned the village with great enthusiasm. Before that, our village was littered with garbage, dust and dirt. Germs ...

Imagine you are Ashish Kadam staying at 101, Luv Kush Apts., Shivaji-Nagar, Pune- 411 005. Write a letter to the address given in the ad. applying for the post.

Image
Model Letter Formal letter Advertisement :  Question : Imagine you are Ashish Kadam staying at 101, Luv Kush Apts., Shivaji-Nagar, Pune- 411 005. Write a letter to the address given in the ad. applying for the post. Answer : Ashish Kadam, 101, Luv Kush Apts.,  Shivaji-Nagar, Pune- 411 005. 13th April 2021. To The advertiser,  Box No. 125, The times of India, Mumbai- 400 001. Ref: Classified ad in the Times of India, dated 5th July Sub.: Application for the post office Assistant Dear Sir/Madam, With reference to you ad in the Times Of India, dated 5th July, I wish to offer myself as a candidate for the post of office assistant. I have passed the HSC (commerce) with 68% and am fluent in English. I have good communications skills, too. I have also done a three months' course in  computers from ARPLE and have knowledge of WORD and WORD EXCEL. I have dynamic personality and am a person of vision. My skills will definitely be of great use to the company. I am good at worki...

Imagine you are Ashish Kadam staying at 101, Luv Kush Apts., Shivaji-Nagar, Pune- 411 005. Write a letter to your mother telling her of your interest in the job mentioned in the Advertisement and what you intend to do.

Image
Model Letter  Informal letter Advertisement :  Question : Imagine you are Ashish Kadam staying at 101, Luv Kush Apts., Shivaji-Nagar, Pune- 411 005. Write a letter to your mother telling her of your interest in the job mentioned in the Advertisement and what you intend to do. Answer : Ashish kadam, 101, Luv Kush Apts., Shivaji-Nagar, Pune- 411 005. 13th April 2021. Dear mother, I am enclosing a clipping of an ad for a job in this letter. You know of my abiding interest in computers. The job mentioned in th is ad seems right up my street. I intend to apply to the company post-haste, I have planned to continue with my graduation studies privately. working for this company will give me the necessary experience which will stand me in good stead when I graduate. I hope you approve of my plans. give me love to all at home, especially to baba.  Your loving son, Ashish kadam Encl.: Clipping of Ad.