बातमीलेखन प्रश्न ८वी, ९वी, १०वी.
बातमीलेखन
घटनेवर आधारित बातमी
(१) दहावीची पहिलीच ऑनलाईन परीक्षा कमालीची यशस्वी !
(२) तुफान आलं... अन गाव पाणीदार झालं...
कार्यक्रमावर आधारित कृती
(१) शाळेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाची उत्साहात सांगता.
(२)पनवेल मध्ये कलात्मक रांगोळी प्रदर्शनाचा शानदार समारंभ साजरा झाला.
दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित कृती
(१) कोरोना - साथ - रुग्णसंख्या - विलगीकरण - जिल्हा.
(२) प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती.
अशे अनेक प्रकारचे बातमी असतात पण मराठीत हे काही महत्त्वाचे प्रकार आहेत घटनेवर आधारित, कार्यक्रमावर आधारित कृती आणि दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित कृती. प्रत्येक पुस्तकात काही अनेक वेगळे प्रकार असतील. पण बोर्डावर आधारित काही मुख्य प्रकार वरील प्रमाणे आहेत. तुम्हाला जर ह्या प्रकारांचे उदाहरण पाहिजे असतील तर ती उदाहरण खालील प्रमाणे आहेत.
उदाहरणे-
पनवेलमधील कलात्मक रांगोळी प्रदर्शनाचा शानदार समारंभ साजरा झाला. कार्यक्रमावर आधारित बातमी:
प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती
हे तीन उदाहरण वरील तीन प्रकारांचे आहेत. तुम्ही त्यानंवर क्लिक करून ती उदाहरण वाचू शकतात. करणं हि उदाहरण बोर्डाच्या परीक्षेसाठी आत्महत्त्वचही आहेत. ह्या उदाहरणांनी तुम्हाला बातमीलेखनाचे हे तीन प्रकार नीट कळतील. तुम्हाला हे प्रकार तुमच्या येणाऱ्या प्रत्त्येक चाचणीसाठी वा परीक्षेसाठी उपयोगी पडतील.
अशी अनेक उदाहरणे पाहिजे असल्यास खाली टिपणी (comment) करा.
Comments
Post a Comment