कथालेखन दिलेल्या शब्दांच्या आधारे कथालेखन लिहिणे प्रश्न : पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे कथालेखन करा : बेडूक - विहीर - समुद्र, मोठे, संकुचित. उत्तर : संकुचित वृत्ती एका विहिरीत एक बेडूक असे. तो त्या विहिरीतच जन्माला आणि तिकथेचं वाढला. तो रोज छोटे-मोठे किडे खात असे. त्यामुळे त्या विहिरीचे पाणी स्वच्छ ठेवले जात असे. असे अनेक वर्षे चालले होते. एके दिवशी समुद्र काठी राहणार बेडूक त्या विहिरीत पडला. विहिरीतल्या बेडकाने त्याला विचारले " कुठला रे तू राहणार? " " मी समुद्रात राहत असतो. तिथूनच आलो आहे." समुद्रातल्या बेडकाने उत्तर दिले. समुद्रातील बेडूक खूप पाणी, लाटा, छोटे-मोठे मासे, वाळू हे पाहुणच आला होता. त्याला विहिरीतील जग खूप छोटे वाटत होते. " समुद्र ! केवढा असतो तो समुद्र ? माझ्या ह्या विहिरी एवढा असतो का ? " विहिरीत राहणाऱ्या बेडकाने विहिरीच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत उडी घेत ऐटीत विचारले. " मित्र ! तुझ्या ह्या टीचभर विहिरींची समुद्राशी तुलनाच होणार नाही. " समुद...
मागणीपत्र जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा : प्रश्न : पर्यटक या नात्याने बाळकृष्ण पर्यटन, सांगली या संस्थेकडे काश्मीर सहल माहितीपत्रकाचे मागणी करणारे पत्र लिहा. उत्तर : दिनांक : ३ डिसेंबर २०२० प्रति, माननीय व्यवस्थापक, बाळकृष्ण पर्यटन, श्रीयश पथ, सांगली - ४१५ ११३. विषय : काश्मीर सहलीच्या माहितीपत्रकाची मागणी करण्याबाबत. महोदय, तुमची ' बाळकृष्ण पर्यटन ' ही सांगलीतली एक नामवंत पर्यटनसंस्था आहे. तुम्ही वर्षभर देशभर अनेक सहली नेता. तुमचा सहलखर्च सर्वसामान्यांना परवडणारा आहे, असे आम्ही ऐकले आहे. यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत आम्हा मित्र-मैत्रिणीची काश्मीर सहलीला जाण्याचा मानस आहे; परंतु आम्हाला खर्चाचा घ्यायचा आहे. यासाठी काश्मीर सहलीचे माहितीपत्रक मेल केलेत तर बरे होईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना काही खास सवलत असेल तर, त्याबद्दलही कळवावे. सहलीच्या वेळी आम्हाला काही खर्च होऊ शकतो का ? इत्यादी बाबत मेलमध्ये स्पष्ट कल्पना दिली तर बरे होईल. तुमच्या मेलची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपली कृपाभिलाषी, क. ख. ग. १०२, कामगार वसाहत,...
बातमीलेखन दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी प्रश्न : प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती उत्तर : प्लास्टिक जनजागृती (न्यूज नेटवर्क जनमत ) मुंबई, दिनांक १९ जून : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तसेच भावी पिढीला आरोग्यदायी वातावरण लाभावे, यासाठी शासनामार्फत प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २३ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रावर प्लास्टिकबंदी लागू होणार आहे. त्यामुळे काही अपवादात्मक प्लास्टिक सोडल्यास प्लास्टिक वापरावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येणार आहे. प्लास्टिकबंदी होण्यापूर्वी प्लास्टिकला काय पर्याय असू शकतात, याची माहिती मुंबईकरांना देण्यासाठी महानगरपालिकेने २२ ते २४ दरम्यान वरळीत एक प्रदर्शन आयोजित केले आहे. तसेच प्लास्टिकला पर्याय असलेला केन्व्हास, ज्यूट, कागदी पिशव्या यांचा वापर वाढावा, म्हणून जनजागृती करणयात येणार आहे. पिशव्या, बाटल्या किंवा प्लास्टिकचे रिसायकल कोठे होणार आहे ते ह्या प्रदर्शनात माहिती पडेन.
Developing a Story Question Develop a story with the help of the given beginning and suggest a suitable. One night, my sleep was suddenly disturbed by some strange noises coming from the direction of the drawing room... Answer How I caught a Thief One night, my sleep was suddenly disturbed by some strange noises coming from the direction of the drawing room. It was dark and I took a look at the radium dial on my watch. It was 3 : 30 a.m. Who could that be in the drawing room? I got up from my bed and taking the torch near my beside, tiptoed softly into the room. What I saw there gave me a shock of my life. I could see a shadow busily engaged in ransacking the place. I could make out that it was a tall burly man. He had a sack into which he was putting in articles of the house hurriedly, one after the other - our laptop, the alarm cloc...
Model Letter Informal letter Poster : Question : You are Kedar/Kirti More, staying at 5, Gulab Niwas, Wadgaon Village, Ratnagiri, 415 709. Write a letter to your friend telling him how you celebrate cleanliness week. Make use of points given in the poster. also, use your own points. Answer : Kedar/Kirti More 5, Gulab Niwas, Wadgaon Village, Ratnagiri- 415 709. 14th April 2021. Dear Nikita, No news from you for a long time. Let me tell you about 'Cleanliness Week' at your village. Because of unhygienic conditions of our Wadgaon village, Gram panchayat samiti of Wadgaon village, announced ' Cleanliness Week'. And made it a great success. 16th September, 2021 to 22nd September, 2021 was the period of the cleanliness campaign. Entire village celebrated the 'Cleanliness Week'. Our school also participated. All our students worked wholeheartedly. We cleaned the village with great enthusiasm. Before that, our village was littered with garbage, dust and dirt. Germs ...
Comments
Post a Comment