Posts

Showing posts with the label बातमी

सेल्फी काढताना जीव गमावला. मुंबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथे दरीत पडून मृत्यू. - बातमीलेखन.

बातमीलेखन  पुढील घटनेवर बातमी तयार करा : प्रश्न :-  अविचाराने ओढवला भीषण अपघात ! सेल्फी काढताना जीव गमावला... मुबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथे दरीत पडून मृत्यू  उत्तर :- सेल्फी काढताना जीव गमावला... (आमच्या वार्ताहराकडून)              माथेरान, दि. १२ जुलै :  काल रोजी संध्याकाळची एका पर्यटक महिलेला सेल्फी काढताना जीव जमाव लागला. सदर महिला मुंबईहून येथे फिरण्यासाठी आली होती. सेल्फी काढण्याच्या गुंगेत ती १२०० फूट खोल दरीत कोसळली व तिचा मृत्यू झाला. सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. वंदना चव्हाण (३२) असे या महिलेचे नाव असून माथेरानच्या लुईस पॉईंट येथे हि घटना घडली.             पावसाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक पर्यटकांची पावले माथेरानकडे वळतात. मुंबईतील चव्हाण कुटुंब आपल्या दोन मुलींसह माथेरानला पर्यटनाला आले होते. सायंकाळी हे सर्वजण माथेरानच्या प्रसिद्ध लुईसा पॉईंट येथे फिरायला गेले होते. या वेळी वंदना या आपल्या पतीसमवेत कड्याजवळ उभे राहून सेल्फी काढत अ...

तुफान आलं... अन गाव पाणीदार झालं..., घटनेवर आधारित कृती.

बातमीलेखन  घटनेवर आधारित कृती  प्रश्न : तुफान आलं... अन गाव पाणीदार झालं... उत्तर : गाव पाणीदार झालं !  (आमच्या वार्ताहराकडू)    सातारा, दि. १० जून :   मे महिन्याच्या अखेरीस वळवाचा पाऊस तुफानाच्या रूपात आला आणि कुकुडवाडी गाव पाणीदार झाले. कायम दुष्काळ ग्रस्त असणारे गाव वाळव्याच्या पावसाने काही वेळातच पाण्याने भरले. गावकऱ्यांच्या बरोबर शहरात व परदेशात राहणाऱ्या ग्रामस्थांनीही या  समाधान व्यक्त केले.         या सर्वाना आनंदित होण्याचे कारणही तसेच होते. साऱ्या गावकऱयांनी एकत्र येऊन कुकुडवाडी गावातील  केली आहे.         गेले दोन महिने सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून लाखो लिटर पाणी वाचेल एवढे चर खणले. बंधारे बांधले. डोंगरातून येणारे पाणी बंधाऱयांमुळे अडविले जाईल अशी योगन केली. या सर्व मेहनतीचे फळ गावाला मिळाले. भविष्यात येणाऱ्या पावसामुळे गावातील पाण्याचे दुर्भिक्ष  मिटेल.अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.         कायम दुष्काळग्रस्त असणार हे गाव पाण्यानं भरल्यामुळे आजू...

प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती , दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी.

बातमीलेखन   दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी प्रश्न :  प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती उत्तर : प्लास्टिक जनजागृती (न्यूज नेटवर्क जनमत ) मुंबई, दिनांक १९ जून : पर्यावरणाच्या  संरक्षणासाठी तसेच भावी पिढीला आरोग्यदायी वातावरण लाभावे, यासाठी शासनामार्फत प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.          येत्या २३ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रावर प्लास्टिकबंदी लागू होणार आहे. त्यामुळे काही अपवादात्मक प्लास्टिक सोडल्यास प्लास्टिक वापरावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येणार आहे.          प्लास्टिकबंदी होण्यापूर्वी प्लास्टिकला काय पर्याय असू शकतात, याची माहिती मुंबईकरांना देण्यासाठी महानगरपालिकेने २२ ते २४ दरम्यान वरळीत एक प्रदर्शन आयोजित केले आहे.         तसेच प्लास्टिकला पर्याय असलेला केन्व्हास, ज्यूट, कागदी पिशव्या यांचा वापर वाढावा, म्हणून जनजागृती करणयात येणार आहे. पिशव्या, बाटल्या किंवा प्लास्टिकचे रिसायकल कोठे होणार आहे ते ह्या प्रदर्शनात माहिती पडेन.

पनवेलमधील कलात्मक रांगोळी प्रदर्शनाचा शानदार समारंभ साजरा झाला. कार्यक्रमावर आधारित बातमी:

बातमीलेखन कार्यक्रमावर आधारित बातमी   प्रश्न :  पनवेलमधील कलात्मक रांगोळी प्रदर्शनाचा शानदार समारंभ साजरा झाला. उत्तर : पनवेलच्या कीर्तीला कलात्मक झळकी देणारे रांगोळी प्रदर्शन (आमच्या प्रतिनिधींकडून)       पनवेल, दिनांक xx - "पनवेलच्या महापौर असल्याचा मला आज खूप खूप अभिमान वाटत आहे. पनवेलच्या कलावंतांनी पनवेलच्या सांस्कृतिक वातावरणाला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे," असे भावपूर्ण उदगार महापौर xx xx xx यांनी भव्य प्रदर्शनाचा उदघाटनाची वेळी काढले.       एन. टी. के. ऍकेडमीच्या भव्य आवारात अनोखे रांगोळी प्रदर्शन भरले असून, गेले तीन दिवस ते पाहण्यासाठी रसिकांची अलोट गर्दी झाली. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली.       या रांगोळी प्रदर्शनात सौंदर्यपूर्ण रचनांचेच प्रदर्शन मांडलेले दिसत होते. ठिपक्यांच्या रांगोळ्यांपासून ते पाण्यावरचा रांगोळ्या पर्यंन्त सर्व प्रकारच्या रांगोळ्या तेथे काढलेल्या होत्या. भूमितीच्या आकारांचा उपयोग करून सौंदर्यपूर्ण रांगोळ्या काढल्या होत्या.  विविध आकारांचा चौकोनांचा, त्रि...