बेडूक - विहीर - समुद्र, मोठे, संकुचित.

कथालेखन 

दिलेल्या शब्दांच्या आधारे कथालेखन लिहिणे 

प्रश्न : 

पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे कथालेखन करा :
बेडूक - विहीर - समुद्र, मोठे, संकुचित.

उत्तर :

संकुचित वृत्ती 

    एका विहिरीत एक बेडूक असे. तो त्या विहिरीतच जन्माला आणि तिकथेचं वाढला.
    तो रोज छोटे-मोठे किडे खात असे. त्यामुळे त्या विहिरीचे पाणी स्वच्छ ठेवले जात असे. असे अनेक वर्षे चालले होते.
    एके दिवशी समुद्र काठी राहणार बेडूक त्या विहिरीत पडला. विहिरीतल्या बेडकाने त्याला विचारले " कुठला रे तू राहणार? " 
    " मी समुद्रात राहत असतो. तिथूनच आलो आहे." समुद्रातल्या बेडकाने उत्तर दिले. समुद्रातील बेडूक खूप पाणी, लाटा, छोटे-मोठे मासे, वाळू हे पाहुणच आला होता. त्याला विहिरीतील जग खूप छोटे वाटत होते. 
    " समुद्र ! केवढा असतो तो समुद्र ? माझ्या ह्या विहिरी एवढा असतो का ? " विहिरीत राहणाऱ्या बेडकाने विहिरीच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत उडी घेत ऐटीत विचारले.
    " मित्र ! तुझ्या ह्या टीचभर विहिरींची समुद्राशी तुलनाच होणार नाही. " समुद्रातून आलेला बेडूक म्हणाला. 
    विहिरीतील बेडूक चिडून म्हणाला, " म्हणे समुद्र मोठा !  अरे, माझ्या ह्या विहिरीपेक्षा दुसरे काही मोठे असूच शकत नाही. द्या रे याला हाकलून ! " 
    विहिरीपेक्षा काही मोठे असूच शकत नाही असे त्या बेडकाला वाटत होते. 
    समुद्रातील बेडूक म्हणाला, " चल, माझ्याबरोबर. या विहिरीच्या भाहेर जाऊ. तिथे तुला नवे, मोठे जग पाहायला मिळेल. " विहिरीतलं बेडूक विहीर सोडायला तयार झाला नाही.
    तात्पर्य : मित्रानो, हा संकुचित भावाचं आपल्या दुहीचे, भांडणाचे कारण आहे. माझे तेच योग्य आणि श्रेष्ठ असा विचार न करता इतरांना समजून व जाणून घ्यायला हवे.





Comments

Post a Comment

Other posts

पर्यटक या नात्याने बाळकृष्ण पर्यटन, सांगली या संस्थेकडे काश्मीर सहल माहितीपत्रकाचे मागणी करणारे पत्र लिहा.

प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती , दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी.

One night, my sleep was suddenly disturbed by some strange noises coming from the direction of the drawing room... - Developing a story.

You are Kedar/kirti More, staying at 5, Gulab Niwas, Wadgaon Village, Ratnagiri, 415 709. Write a letter to your friend telling him how you celebrate cleanliness week. Make use of points given in the poster. also, use your own points.