Posts

पहिला पाऊस, मराठी, निबंध, प्रसन्गलेखन, pahila paaus marathi vaicharik lekhan.

निबंध लेखन  वैचारिक लेखन प्रश्न :  पहिला पाऊस या विषयावर वैचारिक लेखन करा.  उत्तर :  पहिला पाऊस                      ' नेमेचि येतो मग पावसाळा ' असे आपण म्हणत असलो, तरी नियमाप्रमाणे आपण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. कार्टं त्यापूर्वी ग्रीष्माच्या भव्य कढईत आपल्या देहाची अगदी लाही लाही उडालेली असते, म्हणून म्हणून 'पहिला पाऊस' हा हवा हवासा असणारा पाहून ठरतो. कारण उकडणे जीव नकोस व्हायचा. घरात बसूनसुद्धा चैन पडत नव्हते. पाखरे झाडांच्या फांद्यांवरून बसलेली होती. दूरवर खिडकीतून माळ दिसत होता. रणरणते ऊन त्याला भाजून काढत होते. गुरे झाडाखाली विसावली होती.                       सारे कसे शांत वाटत होते; पण सुतकी वातावरण वाटत होते. तेवढ्यात अचानक एक झुळूक आली. ती कुठून तरी पाण्यावर लोळून आली होती. तो ओला स्पर्श अंगाला असा काही सुखकर वाटला ! झाडांची सुद्धा मरगळ नाहीशी झाली. तीही थोडी शहारली. पाखरांनी पंख फडफडविले. गाई-गुरे उभी राहिली. वारा सुटला, धूळ उळा...

मला आवडलेले पुस्तक, वैचारिक लेखन, मराठी, निबंध-वैचारिक लेखन-मला पुस्तक, mala aavdlele pustak, vaicharik lekhan marathi

वैचारिक लेखन प्रश्न :  मला आवडलेले पुस्तक या विषयावर वैचारिक लेखन करा. उत्तर :  मला आवडलेले पुस्तक             ' पुस्तकांसारखा परममित्र दुसरा नाही. ' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. या वाक्याची सत्यता मला आताशा पटू लागली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी एक वाचनालयाचे सदस्यत्व घेतले. अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली. 'श्यामची आई '  या पुस्तकाने माझे  जिंकले. साने गुरुजींनी वर्णन केलेली आई वाचताना नकळत किती वेळा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत. पुस्तकातला ' श्याम ' मीच आहे, असे वाटू लागायचे.           आईने श्यामला कसे घडविले याचे वर्णन पुस्तक मी कितीतरी वेळा वाचले आणि त्या पुस्तकाचा परिणाम नकळत माझ्या जीवनावर झाला. आईला दैवत मानण्याइतके शहाणपण माझ्यात आले. तडजोड करण्याची वृत्ती माझ्यात नव्हती. गरिबीविषयी माझ्या मनात चीड होती. मी माझा त्यागा व्यक्त करायचो; पण आता तक्रार न करता, समजुतीच्या चार गोष्टी लहान बहिणीला सांगण्याचे शहाणपण माझ्यात आले आहे. हा सारा श्यामच्या आईचा परिणाम !       ...

रस्त्याचे मनोगत, आत्मकथन, रस्त्याचे मनोगत ह्या विषयावर आत्मकथन करा, रस्त्याचे आत्मकथन, निबंध-मनोगत- आत्मकथन.

आत्मकथन प्रश्न :   रस्त्याचे मनोगत या विषयावर आत्मकथन करा. उत्तर : रस्त्याचे मनोगत            ऊन मी म्हणत होतं. माझी सायकल दादा घेऊन गेला होता आणि मला क्लासला जायचे होते. जर केले नाही तर बाबांचा मार नाहीतर क्लासच्या सरांचे बोलणे बसेल म्हणून मी क्लासला पायी चालत निघाले. रणरणत्या उन्हात रस्ता नुसता तळपत होता. भर दुपार असल्याने रस्त्यावर रहदारी थोडी कमीच होती. मी रोज सायकलवर जाते तर मधीच खड्डे आले तर मी रस्त्यावर वैतागायची आणि बाजूने सायकल घेऊन जायची. पण मी आता रस्त्याने अगदी आत्मयितेने पाहत चालले होते. तर काय गम्मत झाली, रस्ता चक्क माझ्याशी बोलू लागला. "मुली, तू आज माझ्याकडे एवढी आत्मयितेने बघते हे पाहून माझे हृदय अगदी गलबलून आले. नाहीतर ह्या धावपळीच्या जीवनात तुम्हाला माझ्याकडे लक्ष द्यायला किंवा माझ्याविषयी विचार करायला वेळ तरी असतो का? तू आता माझा विचार करत आहेस हे पाहून तुझ्याशी बोलायचे धाडस केले.           अगं, तू जेव्हा खुश असशील शाळेतही जात नसशील तेव्हा इथे फक्त पायवाट होती. माझ्या अवतीभोवती छोट्या-छोट्या झाडांची ग...

प्रदूषण एक समस्या, वैचारिक लेखन, निबंध, pradushan ak samasya vaicharik lekhan.

वैचारिक लेखन  प्रश्न :  प्रदूषण एक समस्या या विषयावर वैचारिक लेखन करा. उत्तर : वैचारिक लेखन           अंगावर आदळणारी गर्दी, शहरांचा असह्य वेग, हरतर्हेचे अटळ प्रदूषण, बेकारी, दारिद्र्य, गुन्हेगारी अशा अनेक समस्या भारतापुढे 'आ' वासून उभ्या आहेत. यातील ' प्रदूषण ' हि समस्या तर आपल्याला आरोग्याला घातक अशी आहे.            भारतात औद्योगिकरण आले आणि कारखानदारी वेगाने वाढली. पूर्ण विचाराअभावी आणि नियोगनभावी सुरु झालेल्या कारखानदारीने हवेचे प्रदूषण निर्माण केले हे आपल्या लक्षातसुद्धा आले नाही. तसेच, कारखान्यातील अस्वच्छ, दूषित पाण्यामुळे नद्या व समुद्र यांचे पाणी दूषित झाल्याने ते पिण्यायोग्य राहिले नाही. कितीतरी लोक नदी, कालवा अशा ठिकाणी निर्माल्य, नारळ, नैवेद्य टाकतात. त्यामुळे गंगा-शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घ्यावा लागतो. परंतु ते दूषित होणार नाही. प्रदूषण टाळण्यासाठी कारखान्यांभोवती भरपूर झाडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी कारखान्यांचे विकेंद्रीकरण केले पाहिजे हे लक्षात न घेतल्याने औद्योगिक विभागात प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढले आ...

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना. प्रसंगलेखन. अनुभवलेखन. मी पाहिलेला क्रिकेटचा सामना या विषयावर प्रसंगलेखन लिहा.

प्रसंगलेखन  प्रश्न :  मी पाहिलेला क्रिकेटचा सामना या विषयावर प्रसंगलेखन लिहा. उत्तर :  मी पाहिलेला क्रिकेटचा सामना                लहानपणी मित्रांबरोबर क्रिकेटचा खेळ खेळताना मी नेहमी चिडत असे. मला आउट व्हायला आवडत नसे आणि नेहमी तेच माझ्या नशिबी येत असे. मला क्रिकेट खेळण्याची  होती तशी मला बघण्याची खूप आवड असे. खरं तर आपण अनेक सामन्यांचा थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर घरबसल्या पाहतो आणि ते अशक्य असल्यास रेडिओवरून ऐकतो. पण प्रत्यक्ष मैदानात आणि तोही अगदी जवळून एखादा चुरशीचा सामना पाहण्यात आनंद काही वेगळाच असतो.               मी पाहिलेलों साच एक चुरशीचा सामना मी कधी विसरणार नाही. हा सामना म्हणजे माझ्या शालेय जीवनातील एक ऎस्मर्णीय प्रसंगच, तेव्हा मी ९वी मध्ये होतो. मंगळवार दि, ३०.३.१९ रोजी भारत-श्रीलंका यांच्यात सामना होता. माझ्या बाबांनी दोनच तिकिटे काढून आणली आणि मला म्हणाले, "मी दोनच तिकिटे काढून आणली आहेत तुझी आई आणि मी जाणार आहे, तुझी परीक्षा तोंडावर आली आहे. तू अभ्यास करत बस." पुढे ते काहीत...

पुढील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे लिहा. वैचारिक लेखन. ग्रामीण सहजीवन.

वैचारिक लेखन  प्रश्न :  पुढील मुद्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे विचार लिहा.  उत्तर :  ग्रामीण सहजीवन             आमच्या गावी आमचे घर आहे. शेती आहे. तेथे आमचे काका राहतात. आम्ही शहरात राहतो. एकदा काका आमच्याकडे चार दिवसांसाठी आले होते. रात्री आम्ही जेवायला बसलो होतो. गप्पाटप्पा जोरात चालू होत्या. काका गावच्या गमतीजमती सांगत होते. हास्यविनोद चालू होते. तेवढ्यात अचानक गावाहून फोन आला. काकांच्या घरात घरफोडी झाली होती. तोडफोडीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घाव घेतली. गावी घरे दूर दूर असतात. त्याचा चोरटयांनी फायदा घेतला होता. परंतु आरडाओरडा करून लोकांनी सर्वाना गोळा केले. चोरांशी झट्पट केली. त्यानं चोप दिला आणि पोलिसांकडे सुपूर्द केले. काका धावतपळत गावी गेले. स्वतः च्या जीवाची पर्वा न करता गावकरी चोरांना भिडले होते. शेजाऱ्यांमुळे खूप मोठी हानी टाळली होती. काकांचा उर भरून आला. त्यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. " आहो, आभार कसले मानता ? आज तुमच्यावर पाळी आली उद्या आमच्यावर हि येऊ शकते. सर्वानी एकमेकांना मदत केली, तर आपले सगळ्यांचेच भले...

पुढील मुद्द्यांच्या आधारे मोबाइलला तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून लिहा. आत्मकथन. मी मोबाइलला बोलतोय.

आत्मकथन प्रश्न:  पुढील मुद्द्यांच्या आधारे मोबाइलला तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून लिहा. उत्तर: मी मोबाईल बोलतोय !                हॅलो, हॅलो !  मी मोबाइलला बोलतोय ! मी तुमचा मोबाईल ! आज मी काहीसा खट्टू झालो होतो. सगळीकडून माझ्यावर दोषारोप वहाहयचे. मी मुलांना बिघडवतोय. थोरांना नादाला लावतोय. उपयोग कमी आणि कोडकौतुक फार, असे अनेक आरोप माझ्यावर होत होते.                 तस पहिले तर काही अंशी ते खरेच होते. मूळ अभ्यास किंवा महत्वाची कामे सोडून माझ्याशी खेळत बसायचे. मोठी माणसेही माझा दुरुपयोग करीत होतीच तासंतास गप्पा मारणे, निरर्थक एसेमेस पाठवणे हे सर्रास चाले. माझ्यावर आलेल्या माहितीची सत्यता तपासून पाहण्याची तसदी घेत नाही. लगेच माहिती दुसर्यांना पाठवतो. त्यामुळे अफवा पसरतात. काही ठिकाणी तर यांमुळे तंटे उभे राहिले आहेत. रस्त्याने चालताना किंवा गाडी माझ्या साह्याने बोलण्यामुळे अनेकदा गंभीर प्रसंग उद्भवले आहेत. मला कानाशी लावून रास्ता ओलांडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना काहीजणांनी प्राण गमावले आ...

Action speak louder than words, Expansion of a maxim, Expand the theme, Expand the maxim 'Actions speak louder than words' in about 80-100 words.

Expand the theme Expand the maxim Question :  Expand the maxim 'Actions speak louder than words' in about 80-100 words.  Answer :  Actions speak louder than the words               All of us are born preachers. but when it comes to practicing what we preach, we find excuses. Just telling someone what to do or how to behave is not enough, Behaving in the in the that one wants others to behave has a more powerful effects. Telling others to behave has a more powerful effect. Telling others what to do and not doing it oneself is absolute hypocrisy.              Children are keen observers. They quickly observe the gulf between the speech of adults and their actual behaviour, between their words and deeds, between their preaching and the practice. They are influenced more by the actions of their elders than by their words. They imitate their actions and inculcate their habits.      ...

Cut your coat according to your cloth, Expansion of proverb, Expand the theme, expand the proverb in 2-3 paragraphs.

Expand the theme  Expand of a proverb Question :  Expand the given paragraph in 2-3 paragraphs.  Answer : Cut your coat according to your cloth             If you give a piece of cloth to a tailor to make a coat, the tailor will first measure the cloth and then decide what kind of coat has to be made out of it. He will not be able to make a coat that requires more material than the cloth provided. the same is the cloth provided. The same is the case with our income and expenditure. Our expenses should always be within the limits of your income. otherwise, we are sure to land in debt and difficulties. The proverb thus tells us not to spend more than what we earn, i.e. to live within our means.             This proverb applies not only in individuals but also to business establishments. Of course, a company may raise a loan to expand or diversify its business. But it must do so judiciously; otherwise it can even ba...

I was so relieved that the situation was not as serious as I had imagined. Narrate an experience when you became the laughing stock of your friends, with the following ending. Give it a suitable title. (Mortgage, lawyer).

Narrating an experience Narrating an experience related to the given beginning/end Question:  Narrate an experience when you became the laughing stock of your friend, with the following ending. Given it a suitable title.                  ......... I was so relieved that the situation was not as I had imagined.  Answer :  Just for Fun !          It was the first April and I was late for school. In my hurry, I hadn't realized the significance of the date. My teacher looked at me sternly as I entered the class, but didn't say anything. I knew that she was angry with me because of what had happened the previous day in class. Teacher had gone out of class for a while Shubha had pinched me, just for fun. I retaliated by tickling her. She started laughing loudly and begged me to stop. Just then the teacher walked in and gave both us a good piece of her mind. She even  threatened to report us to the headma...