Posts

अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. - प्रसन्गलेखन

प्रसन्गलेखन  प्रश्न :  'अकस्मात पडलेला पाऊस' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.  उत्तर :   अकस्मात पडलेला पाऊस                   या दिवशी भयंकर उकडत होते. सकाळी सहा वाजता सुद्धा अंगातून  होत्या. जसा जसा  लागला, तसा तसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभे राहिले तरी केसांतून, हनुवटीखालून मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या. जीवाची काहिली होत होती. बसून पहिले. उभे राहून पाहिले. टीव्ही पाहायचा प्रयत्न केला. तरीही मन तगमगत राहिले. चैनच पडत नव्हती.                   तेवढ्यात, भर दुपारी असतानाही अंधारून आले. आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले. जोराचा गार गार  वार सुटला. जमिनीवरील कागदकपटे, पालापाचोळा लागला. आभाळभर पाऊसच पाऊस होता. घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत, सर्वत्र पाण्याचे लोट्याच्या लोट सुसाट धावू लागले. एखाद्या अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता. आम्ही मुले सुद्धा त्यांच्या अवखळपणात सामील झालो. मनसोक्त नाचू लागलो....

आई, बाबा, मुलगा, पैसे, हरवणे, मुलावर संशय - दुसऱ्या दिवशी पैसे मिळाले - कारण समजल्यावर सगळे आश्चर्यचकित. - कथालेखन , दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करा.

कथालेखन  दिलेल्या शब्दांच्या आधारे कथालेखन करा :  प्रश्न : आई, बाबा, मुलगा, पैसे, हरवणे, मुलावर संशय - दुसऱ्या दिवशी पैसे मिळाले - कारण समजल्यावर सगळे आश्चर्यचकित. उत्तर :  सगळ्यांचे असतात, मग माझे नकोत काय ?             दुसरीच्या त्या वर्गातला निखिल हा शाळेत सगळ्यांचा लाडका होता. अत्यंत प्रामाणिक, सतत हसतमुख व सर्वांशी प्रेमाने वागणारा, कोणाशी कधी भांडण नाही तंटा नाही. कोणाला कधी उलटून बोलणे नाही. दुसऱ्याला मदत करायला तत्पर. मनमिळाऊ. त्याच्या या स्वभावगुणांमुळे तो सगळ्यांना आवडायचा. त्याचे आईबाबाही त्याच्यावर खुश होते. त्याचे आईबाबा, आजीआजोबा यांनी त्याच्यावर संस्कारच ताशे केले होते. ते घराचं प्रामाणिक व सज्जन माणसाचे होते.              एके दिवशी निखिलची आई काम आटोपून हात पुसत पुसत स्वयंपाकघरात आली. तिच्या डोक्यात कामाची आखणी चालू होती. काहीजणांना पैसे द्यायचे होते. त्यासाठी ती आता पाकिट तयार करणार होती. पाकिटांवर नावे लिहून त्यांना द्यायचे पैसे त्या त्या पाकिटात घालून ठेवणार होती. ती हात पुसतच कपाटाकडे गेल...

सेल्फी काढताना जीव गमावला. मुंबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथे दरीत पडून मृत्यू. - बातमीलेखन.

बातमीलेखन  पुढील घटनेवर बातमी तयार करा : प्रश्न :-  अविचाराने ओढवला भीषण अपघात ! सेल्फी काढताना जीव गमावला... मुबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथे दरीत पडून मृत्यू  उत्तर :- सेल्फी काढताना जीव गमावला... (आमच्या वार्ताहराकडून)              माथेरान, दि. १२ जुलै :  काल रोजी संध्याकाळची एका पर्यटक महिलेला सेल्फी काढताना जीव जमाव लागला. सदर महिला मुंबईहून येथे फिरण्यासाठी आली होती. सेल्फी काढण्याच्या गुंगेत ती १२०० फूट खोल दरीत कोसळली व तिचा मृत्यू झाला. सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. वंदना चव्हाण (३२) असे या महिलेचे नाव असून माथेरानच्या लुईस पॉईंट येथे हि घटना घडली.             पावसाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक पर्यटकांची पावले माथेरानकडे वळतात. मुंबईतील चव्हाण कुटुंब आपल्या दोन मुलींसह माथेरानला पर्यटनाला आले होते. सायंकाळी हे सर्वजण माथेरानच्या प्रसिद्ध लुईसा पॉईंट येथे फिरायला गेले होते. या वेळी वंदना या आपल्या पतीसमवेत कड्याजवळ उभे राहून सेल्फी काढत अ...

विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भांबुर्डे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी महिलांची छेडछाड थांबवल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

Image
पत्रलेखन  अभिनंदन पत्र  पुढील फलक वाचा व सूचनेनुसार कृती करा.  प्रश्न :- विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भांबुर्डे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी महिलांची छेडछाड थांबवल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.  उत्तर :- दिनांक :- १८ जुन २०२१  मा. अविनाशकाका, सप्रेम नमस्कार,  सुरुवातीला तुमचे मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला खुप खूप धन्यवाद !  गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर बाजरपेठेत मवाली टोळके महिलांना खूप त्रास देत होते. अर्वाच्य शब्दांत बडबड करणे. महिलांना धक्के मारणे इत्यादी कामांना  होता.  तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये याबाद्दल तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाही केली. ते टोळके पकडले गेले. एवढेच नव्हे तर, महिला पोलीस तेथे गस्त घालू लागल्या.  काका, तुम्ही माझ्या मैत्रिणीचे बाबा आहात, त्यामुळे तर मला तुमचा खूप अभिमान वाटला. आम्हा विद्यार्थिनींना तुम्हाला खुप मनापासून धन्यवाद द्यावेशे वाटतात.  कळावे,  आपली नम्र, पूर्व खांडेकर  १५, अभिनव सोसायटी, सुतार आळी, कोल्हापूर - ४१६ ०१२. ई-मेल :- abc@xxxx.com  

अभिनव विद्यामंदिर, कोल्हापूर यांचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक नियंत्रण उपायुक्तांना विनंतीपत्र लिहा - पत्रलेखन लिहा.

Image
पत्रलेखन  विनंतीपत्र  पुढील फलक वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.  प्रश्न -:  अभिनव विद्यामंदिर, कोल्हापूर यांचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक नियंत्रण उपायुक्तांना विनंतीपत्र लिहा. उत्तर -: दिनांक : १५ जानेवारी २०२१  प्रति,  मा. उपायुक्त,  रस्ते वाहतूक विभाग,  कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर - ४१६०१२. विषय : रस्ते वाहतूक नियमासंबंधी मार्गदर्शन करणे.  महोदय, मी अभिनव विद्यामंदिरचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस पत्र लिहीत आहे.  आम्ही दरवर्षी शाळेत विविध उपक्रम पार पाडतो. या वर्षीय आम्ही आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांसंबंधी जागृती निर्माण करणारा उपक्रम करण्याचे योजले आहे. आपण आमच्या शाळेत येऊन आम्हा विद्यार्थ्यांना वाहतुकीसंबंधी एक मार्गदर्शनपर व्याख्यान द्यावे, अशी नम्र विनंती.  मागील आठवड्यात आपली दूरदर्शनवरील मुलाखत पहिली. त्या मुलाखतीत आपणं काही गोष्टी खूपच सुंदर रीतीने समजावून सांगितल्या. त्यामुळे आम्ही प्रभावित झालो असून आपणच व्याख्यान देण्यासाठी य...

पुढील मुद्द्यांच्या आधारे 'आरसा' या घटकाचे आत्मकथन लिहा / करा ; आरसा या विषयावर आत्मकथन .

आत्मकथन  प्रश्न :- पुढील मुद्द्यांच्या आधारे 'आरसा' या घटकाचे आत्मकथन लिहा / करा : उत्तर :- मी आरसा बोलतोय             मी माझी मिशी निरखत होतो. ती अस्फुट अस्फुट दिसू लागली होती. कसा आकार होईल तिचा? मला मिशी हवी थोडीशी रुंद. ओठांवरून किंचित उतरत उत्तरत येणारी आणि ओठांच्या टोकांवर येताच झटकन खाली वळणारी. माझ्या मिशीचा आकार मला हवा तसा मिळाला तर मी कसा दिसेन? मी कोणाकोणाला आवडेन? माझ्या डोळ्यांसमोर काही चेहरे तरळू लागले. मी गुंग होत गेलो. खळखळून हसण्याच्या आवाजाने माझ्या समाधीचा भंग झाला. मी चटकन इकडे तिकडे पहिले. पण समोरचा आरसा मला पाहत माझ्यावर हसत  होता. हे कळायला फार वेळ लागला नाही.            "वा ! वा !  किती छान गुंग झाला होतास, नाही का? पण ते जाऊदे. तुम्हां माणसांना स्वप्न दाखविण्यासाठीच  जन्म झाला आहे !             "हे बघ. प्रत्येक माणसाचं स्वतः वरच सर्वात जास्त प्रेम असतं. आपण इतरांपासून काही वेगळे दिसावं म्हणून प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती, कोणीही न केलेली नवी...

Once there was a poor boy named Sumit. He had a rich friend Rohit. They were. - Develop a story.

Develop a story  Question Develop a story using following beginning. Suggest a suitable title: Once there was a poor boy named Sumit. He had a rich friend Rohit. They were..... Answer  'A friend in need is a friend indeed'                Once there was a poor boy named Sumit. He had a rich friend Rohit. They were.....                very close with each other from their school days. Rohit was a spoiled kid of a rich business man and Sumit was a cultured boy from a farmer's family. They studied together upto their graduation.                 After finishing his graduation. Sumit started working as a clerk in of the credit societies which was run by Rohit's father. He was happy with his job. But one of the employees who was not happy with Sumit's appointment started troubling him, insulating him and blaming him unnecessarily.        ...

Ramesh lived three kilometers away from his school. The walk every day to school was very hard and time-consuming. He always wished - develop a story.

Develop a story  Question Develop a story using following beginning. Suggest a suitable title: Ramesh lived three kilometers away from his school. The walk every day to school was very hard and time-consuming. He always wished. Answer  Self Help Is The Best Help                   Ramesh lived three kilometers away from his school. The walk every day to school was very hard and time-consuming. He always wished he had a bicycle.                   Once one of his friends mentioned that he would sell his old bicycle for 1000rs. Ramesh asked his father for the money. His father, a farm worker, however, could not manage the entire amount. He agreed to pay half the sum. Ramesh decide that he would make up the rest of the amount by doing some work.                   He took up the job selling newspapers. He started getting up early. He worked one ...

And finally prasad found his lost dog. All his anxiety drained out and he was filled with joy which knew on bound - Develop a story.

Develop a Story  Question  Develop a story to get the following end. Suggest a suitable title. And finally prasad found his lost dog. All his anxiety drained out and he was filled with joy which knew on bound. Answer Prasad got his dog back                     Prasad had a beautiful small puppy. He used to take the dog for a walk every day.                    Last Saturday, Pittu, the dog had been with Prasad. Pittu was following him as usual. Prasad met his old friend on the way and was engrossed in friendly talk with him. When his friend left Prasad found that Pittu was missing. He tried hard to search him everywhere but to no avail.                    Prasad wandered here and there  to find him and all of a sudden he heard the barking of a group of street dogs. Curiosly  Prasad rushed to the spot and found that ...

Aditi was on the way to her school. She saw three strangers walking ahead of her carrying on their shoulders sacks with some movements in them - Develop a story

Develop a story Question Develop a story using following beginning. suggest a suitable title. Aditi was on the way to her school. She saw three strangers walking ahead of her carrying on their shoulders sacks with some movements in them. Answer Aditi Awarded for her Presence of Mind                  Aditi was on the way to her school. She saw three strangers walking ahead of her carrying on their shoulders sacks with some movements in them. She had heard about kidnapping of children. The stranger's suspicious movements alerted Aditi.                  She forget about her school and started following them. She knew she alone could not be able to stop them. The trio reached a small gulli and entered an old deserted house. Aditi immediately ran to the police police station and narrated the police inspector whatever she had seen. He released the impending danger.           ...